¡Sorpréndeme!

Sakhar Khallela Manus: शुभांगी गोखले यांच्या नाटकाचे Best Scenes | Natyaranjan | Prashant Damle

2021-04-15 1 Dailymotion

शुभांगी गोखले यांनी आजवर अनेक सिनेमांमध्ये, मालिकांमध्ये काम केलं आहे. प्रशांत दामले यांची निर्मिती असलेल्या साखर खाल्लेला माणूस हे त्यांचं गाजलेलं नाटक. या नाटकातील बेस्ट सीन्स पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale